पंखपार
पंखपार
दूर नभापार आले निळे बोलावणे पायात नव्हत्या दिशा केवळ चमचम चमचम चांदणे!
Saturday, January 29, 2011
प्रथमेषा
आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली
पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी?
ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता...
त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)